दि.27/02/2025
नोटीस
महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी / विद्यार्थीनींना
कळविण्यात येते की, 1 March 2025 रोजी आपल्या
महाविद्यालयात "Career Guidance and Future Scope In Higher
Education" या विषयावर गेस्ट लेक्चर Department of Computer Science व IQAC यांच्या संयुक्त विद्यमानाने दूधसाखर
महाविद्यालय बिद्री येथे आयोजित करण्यात आलेली आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी सकाळी
ठीक 10:30 वाजता ICT हॉलमध्ये उपस्थित
रहावे.
कळावे
Department of Computer Science
0 Comments