संगणक विभाग सहल 2024-25

सहल सुरवात  5 जानेवारी 2025 संध्याकाळी 5 वाजता  ते 8 जानेवारी 2025 रात्री.


  • रात्र -1 (5 -1-25)

5 जानेवारी संध्याकाळी 5 वाजता बिद्री येथून प्रवास सुरु

बिद्री ते उडुप्पी (467 km)


  • दिवस 1 (6 -1-25)


उडुप्पी येथे सकाळी 7- 8 दरम्यान आगमन

उडुप्पी - मंदिर , बिच इ. पाहणे

चहा, नाश्ता , जेवन करून

दुपारी 12-1 प्रवास सुरु

उडुप्पी ते मुर्डेश्वर ( 104 km)

मुर्डेश्वर येथे 3-4 दरम्यान आगमन

मुर्डेश्वर - मंदिर,  बिच व इतर ठिकाण पाहणे 

मुर्डेश्वर येथे मुक्काम


  • दिवस -2 (7-1-25)


सकाळी लवकर प्रवास सुरु

मुर्देश्वर ते व्हन्नावर( 27 km)

सकाळी 9 वाजेपर्यंत व्हन्नावर येथे आगमन


व्हन्नावर  मधील सर्व ठिकाणे पाहणे

मंगरूव्ही, इको बिच इ.

चहा, नाश्ता , जेवन करून

दुपारी 3 वाजता व्हन्नावर ते मिरजन फोर्ट प्रवास झाले.


व्हन्नावर ते मिरजण फोर्ट(40 km)


संध्याकाळी 5 वाजता मिरजण फोर्ट येथे आगमन 

मिरजण फोर्ट पाहणे


मिरजण फोर्ट च्या जवळपास  मुक्काम


  • दिवस -3(8-1-25)

मिरजन फोर्ट ते गोकर्न(21 km) प्रवास सुरु


गोकर्न येथे सकाळी 9 पर्यंत आगमन

 गोकर्न येथील सर्व ठिकाणे पाहणे.

 दुपारचे जेवण करून  गोकर्न येथून  2 वाजता परतीचा प्रवास सुरु.


गोकर्न ते बिद्री (314 km)

बिद्री येथे अंदाजे 8 जानेवारी रोजी रात्री 12-1 वाजेपर्यंत आगमन.