Advertisement

#

संगणक विभागाच्या विद्यार्थ्यांची अभिनंदनीय निवड in Techno Learn Ltd. Pune

 संगणक विभागाच्या विद्यार्थ्यांची अभिनंदनीय निवड

पुणे येथील "Techno Learn" या कंपनीद्वारे  कॉलेजमध्ये संगणक विभागाकडे ऑनलाईन टेस्ट घेण्यात आलेली होते. यामध्ये एकूण दोन राऊंड होते.  16 जानेवारी 2024 रोजी पहिल्या राउंड मध्ये साठ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. त्यामधील सहा विद्यार्थी 17 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या  दुसऱ्या राउंड साठी सिलेक्ट झाले. त्यापैकी तीन विद्यार्थ्यांना कंपनीच्या इंटरशिप साठी फ्री मध्ये निवड झाली आहे. इंटरशिप साठी निवड झालेल्या संगणक विभागाच्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन...

निवड  झालेले विद्यार्थी

1. रेवती देसाई

2. मयुरी देसाई

3. आदित्य कुंभार




Post a Comment

0 Comments